शाहरुख ते रणवीर, अनंत अंबानीने मित्रांना भेट दिली महागडी घड्याळं, किंमत किती?

Payal Naik

लग्नबंधनात

अनंत अंबानी हा नुकताच राधिका मर्चंट सोबत लग्नबंधनात अडकला.

anant ambani wedding | saka

एकाच रंगाचे कपडे

या लग्नाला त्याच्या मित्रांनी खास ब्रिगेड पद्धतीने हजेरी लावली होती. त्यांनी एकाच रंगाचे कपडेही घातले होते.

anant ambani wedding | sakal

खास गोष्ट

अनंतने देखील या त्याच्या मित्रांसाठी खास गोष्ट केली आहे.

anant ambani wedding | sakal

घड्याळ

त्याने आपल्या मित्रांना घड्याळ भेट केलं आहे. शाहरुख ते रणवीर सगळ्यांना त्याने सारखी घड्याळं भेट केली आहेत.

anant ambani wedding | sakal

२५ घड्याळं

ही एकूण फक्त २५ घड्याळं तयार करण्यात आली होती. जी लिमिटेड एडिशन होती.

anant ambani wedding | sakal

२ कोटी

या एका घड्याळाची किंमत २ कोटी रुपये आहे.

anant ambani wedding | sakal

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर या घड्याळाचे फोटो व्हायरल होत आहेत.

anant ambani wedding | sakal

भेटवस्तूचं कौतुकही

तर मित्रांना अनंतने दिलेल्या या भेटवस्तूचं कौतुकही होत आहे.

anant ambani wedding | sakal

'कबीर सिंग' मधील अभिनेत्री झळकणार मराठी चित्रपटात

nikita dutta | sakal
येथे क्लिक करा