Monika Lonkar –Kumbhar
रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी.
आज नीता अंबानी आणि मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी विवाहबंधनात अडकणार आहे.
लेकाच्या लग्नपूर्वी पार पडलेल्या विविध सोहळ्यांमध्ये नीता अंबानींचे खास लूक्स चांगलेच व्हायरल झाले.
नीता अंबानी या पारंपारिक असो की वेस्टर्न प्रत्येक लूकमध्ये तितक्याच क्लास दिसतात.
लेकाच्या लग्नासाठी आज दुपारी नीता अंबानी या रंगकट बनारसी साडीत दिसून आल्या.
लेकाच्या लग्नासाठी नीता अंबानींनी गोल्डन-पिंक आणि पीच रंगाची लेहेंगा चोली परिधान केली आहे.
या लेहेंगा चोलीवरील नीता अंबानी खूपच सुंदर दिसत असून त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.