पुजा बोनकिले
विसर्जन करताना जलस्रोताच्या अगदी जवळ जाऊ नये.
गणेश मंडळानी विसर्जनावेळी कोणती मंडळी पुढाकार घेणार आहे,ते आधीच निश्चित करावे.
मोजक्या व अनुभवी मंडळींनीच गणपती विसर्जन करावे.
पोहता येत असेल तरच पाण्यात जावे.
विसर्जनाच्या वेळी एकमेकाला धक्काबुक्की करू नये.
विसर्जन झाल्यावर मूर्ती पूर्णपणे बुडायलाच हवी असा अट्टहास करू नये.
गणपती विसर्जनाच्या वेळी वरील गोष्टी पाळाव्या
यामुळे कोणतीही जीवितहानी होणार नाही.