गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी अशी घ्या काळजी

पुजा बोनकिले

बाप्पाचे विसर्जन प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणीच करावे.

Ganpati Bappa Visarajan | Sakal

निर्माल्य संकलन केंद्रावरच जमा करावे.

Ganpati Bappa Visarajan | Sakal

वाहत्या पाण्यात जाऊ नये. अति धाडस करू नये.

Ganpati Bappa Visarajan | Sakal

नैसर्गिक अपरिचित जलस्रोताजवळ जाऊ नये.

Ganpati Bappa Visarajan | Sakal

पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगी असणाऱ्या जलस्रोतात विसर्जन करू नये.

Ganpati Bappa Visarajan | Sakal

चिखलात पाय फसण्याची दाट शक्यता असते.

Ganpati Bappa Visarajan | Sakal

पाण्यात गेल्यावर एकमेकांवर गुलाल उधळू नये.

Ganpati Bappa Visarajan | Sakal

अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन केले जाणार आहे.

Ganpati Bappa Visarajan | Sakal

अनंत चतुर्दशीला करा 'हे' उपाय, दूर होतील संकट

Ganpati Bappa Visarajan | Ganpati Bappa
आणखी वाचा