Monika Lonkar –Kumbhar
मुकेश अंबानी आणि नीता अंबानीची मोठी लेक ईशा अंबानी.
ईशाचा धाकटा भाऊ अनंत अंबानी आज राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
अनंत-राधिकाच्या लग्नाच्या आधीच्या सोहळ्यांना ईशाने खास लूक्समध्ये हजेरी लावली होती.
पारंपारिक अन् वेस्टर्न अशा दोन्ही लूक्समध्ये ईशा कमाल दिसत होती.
ईशाने लहान भावाच्या लग्नासाठी आज हा खास पिंक-पिच रंगाच्या लेहेंगा चोलीचा लूक केला आहे.
या लेहेंगा-चोलीमध्ये ईशा खूपच सुंदर दिसत असून तिने गळ्यात घातलेल्या हेव्ही डायमंड नेकलेसने लक्ष वेधले आहे.
यापूर्वीच्या सोहळ्यांमधील ईशाचे लूक चांगलेच व्हायरल झाले होते.