Monika Lonkar –Kumbhar
अंबानी कुटुंबाची धाकटी सून राधिका मर्चंट.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलैला विवाहबंधनात अडकले आहेत.
लग्नापूर्वी राधिकाचा हा हळदी लूक समोर आला होता. जो प्रचंड गाजला होता.
नुकताच राधिका मर्चंटचा ब्रायडल लूक समोर आला आहे.
राधिकाने प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाईन केलेला क्रीम-गोल्डन रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे.
राधिकाने लग्नासाठी गुजराती वधूचा पारंपारिक पोशाख असलेल्या पानेतर लेहेंग्याची निवड केली होती.
राधिकाने या सुंदर ब्रायडल लेहेंग्यावर तितकीच सुंदर अशी हेव्ही डायमंड ज्वेलरी परिधान केली होती.
राधिका या ब्रायडल लेहेंग्यामध्ये खूपच सुंदर दिसत असून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.