अनंत-राधिकाच्या पॅरिसमधील हनिमून रिसॉर्टची किंमत तब्बल एवढी

Anuradha Vipat

लग्नसोहळा

अनंत-राधिकाचा मोठा थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. 

Anant-Radhika's honeymoon resort

एन्जॉय

त्यानंतर अलीकडेच अनंत-राधिका पॅरिसमध्ये ऑलिम्पिक एन्जॉय करताना दिसले

Anant-Radhika's honeymoon resort

रिसॉर्ट

आता या दोघांनी पॅरिसमधील आलिशान रिसॉर्ट हनिमूनसाठी निवडलं आहे.

Anant-Radhika's honeymoon resort

हनिमूनसाठी...

पॅरिसमधील कोस्टा रिकाच्या रिसॉर्टमध्ये अनंत-राधिका हनिमूनसाठी थांबले आहेत.

Anant-Radhika's honeymoon resort

प्रसिद्ध

हे रिसॉर्ट आलिशान सुविधा व वातावरणासाठी खूप प्रसिद्ध आहे.

Anant-Radhika's honeymoon resort

किंमत

या रिसॉर्टची प्रति रात्रीची किंमत ३० हजार डॉलर म्हणजेच २५ लाख रुपये आहे.

Anant-Radhika's honeymoon resort

रिसॉर्ट

कासा लास ओलासच्या प्रीता खाडीच्या जवळ हे रिसॉर्ट आहे.

Anant-Radhika's honeymoon resort

क्रिती लवकरच करणार लग्न?

येथे क्लिक करा