Anuradha Vipat
नुकतीचं अनन्या पांडेने एक मुलाखत दिली आहे.
या मुलाखतीमध्ये तिने सोशल मीडिया आणि त्यावर होणाऱ्या ट्रोलिंगवरही अनन्याने मत मांडलं
अनन्या म्हणाली की, माझ्या मते सोशल मीडिया हा डान्सच्या व्हिडीओंसाठी चांगला आहे. पण तिने भांडू नका.
पुढे अनन्या म्हणाली की, तुम्ही तुमची मर्यादा ठरवली पाहिजे. मी पण माणूस आहे.
पुढे अनन्या म्हणाली की, जेव्हा एखादी वाईट कमेंट येते तेव्हा मलासुद्धा वाईट वाटतं.
पुढे अनन्या म्हणाली की, मी ट्रोलर्सना हेच सांगू इच्छिते की तुम्ही इतके वाईट कमेंट्स करू नका.
त्याचप्रमाणे मी इतर लोकांना सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या मनाचं ऐका, लोकांचं ऐकू नका असंही पुढे अनन्या म्हणाली