होणाऱ्या पार्टनरकडून अनन्याला अशा आहेत अपेक्षा

Anuradha Vipat

खासगी आयुष्य

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनन्या तिच्या खासगी आयुष्याविषयी आणि करिअरविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

लव्ह लाइफ

यावेळी मुलाखतीत अनन्याला तिच्या लव्ह लाइफविषयीही प्रश्न विचारण्यात आला होता

डेटिंग साइट

तेव्हा उत्तर देताना अनन्या म्हणाली की, “प्रेमाच्या बाबतीत मला रहस्यमयी राहायला आवडेल. कारण मला प्रेम करायला आवडतं. पण मी कोणत्याची डेटिंग साइटवर नाही.

खऱ्या आयुष्यात...

पुढे अनन्या म्हणाली की, मला खऱ्या आयुष्यात लोकांना भेटायला आवडतं.

प्रेमकहाणी

पुढे अनन्या म्हणाली की, मला माझ्या आयुष्यात एक प्रेमकहाणी हवी आहे.

आदर

पुढे अनन्या म्हणाली की, माझ्या पार्टनरने माझा आदर करावा, माझ्याशी प्रामाणिक राहावं अशी माझी इच्छा आहे.

चाहतावर्ग

सोशल मीडियावर अनन्याचा मोठा चाहतावर्ग आहे. 

'त्या' चर्चांवर अभिनेत्री पलक सिंधवानीने सोडलं मौन

येथे क्लिक करा