अनन्या करतेय 'या' अमेरिकन मॉडेलला डेट

Anuradha Vipat

चर्चेत

अनन्या तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असते. 

Ananya panday

नाव

आता अनन्याचं नाव एका प्रसिद्ध अमेरिकन मॉडेलशी जोडलं जातं आहे

Ananya panday

डेट

अनन्या ही अमेरिकन मॉडेल वॉकर ब्लँकोला डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे.

Ananya panday

सोशल मीडिया

आता अनन्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Ananya panday

लक्ष

या फोटोमधील तिच्या गळ्यातील पेंडंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Ananya panday

पेंडंट

या फोटोमध्ये तिच्या गळ्यात ‘W’ या अक्षराचं पेंडंट दिसत आहे

Ananya panday

नात्याची एकदा चर्चा

त्यामुळे वॉकरसोबत अनन्याच्या नात्याची एकदा चर्चा होऊ लागली आहे.

Ananya panday

यूट्यूबर अरमान मलिक मोठ्या संपत्तीचा मालक

येथे क्लिक करा