लाईगर चित्रपटाबद्दल पहिल्यांदाच बोलताना दिसली अनन्या पांडे

Anuradha Vipat

अभिनेत्री अनन्या पांडे

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे.

Ananya Pandey

खासगी आयुष्य

अनन्या पांडे सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे.

Ananya Pandey

डेट

अनन्या पांडे ही हार्दिक पांड्या याला डेट करत असल्याचे सातत्याने सांगितले जातं आहे .

Ananya Pandey

चित्रपटाबद्दल

आता अनन्या पांडे पहिल्यांदाच लाईगर चित्रपटाबद्दल बोलताना दिसली आहे

Ananya Pandey

चित्रपटाची स्क्रीप्ट

अनन्या पांडे म्हणाली की, मला लाईगर चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली नव्हती.

Ananya Pandey

स्क्रीप्टमध्ये...

पुढे अनन्या पांडे म्हणाली की, त्या स्क्रीप्टमध्ये असे बरेच डायलॉग होते जे मला एक महिला म्हणून अजिबात आवडले नाहीत

Ananya Pandey

बिग बजेट चित्रपट

लाईगर हा चित्रपट बिग बजेट चित्रपट होता

Ananya Pandey

कसं आहे वर्षा उसगांवकर यांचं स्किनकेअर रूटिन?

येथे क्लिक करा