priyanka kulkarni
इनसाइड आउट 2 हा चित्रपट येत्या 14 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रेक्षक इनसाइड आउट 2 या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अनन्या पांडे ही डिस्ने आणि पिक्सरच्या इनसाइड आउट 2 मधून डबिंगमध्ये पदार्पण करत आहे.
इनसाइड आउट 2 या चित्रपटाच्या हिंदी डब व्हर्जनमधीलरिले या भूमिकेला अनन्या आवाज देणार आहे.
आता इनसाइड आउट 2 या चित्रपटात अनन्याचा आवज ऐकण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी इनसाइड आउट 2 या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
इनसाइड आउट 2 हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
आता इनसाइड आउट चित्रपटाच्या पहिल्या भागा प्रमाणेच या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळते का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
केल्सी मान यांनी इनसाइड आउट-2 या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.