अनंत आणि राधिकाच्या लग्नात अनन्या पांडेच्या लेहेंग्याने वेधलं लक्ष

Anuradha Vipat

लग्न

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न आज होतं आहे

Ananya Pandey'

कलाकार

अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड कलाकार हे पोहोचले आहेत.

Ananya Pandey'

पिवळ्या रंगाचा लेहेंगा

आता अनन्या पांडे ही पिवळ्या रंगाचा लेहेंगा घालून लग्नात पोहोचली आहे.

Ananya Pandey'

मागच्या बाजूने

यावेळी अनन्या पांडेच्या लेहेंग्यावर मागच्या बाजूने 'अनंत ब्रिगेड' असं लिहिले आहे.

Ananya Pandey'

सोशल मीडिया

या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

Ananya Pandey'

मनोरंजन

अनन्या पांडे हि नेहमीचं आपल्या हटके स्टाईलने चाहत्यांचं मनोरंजन करत असते

सक्रिय

अनन्या पांडे सोशल मिडीयावरही सतत सक्रिय असते

करण कुंद्राने केले आहे इतक्या अभिनेत्रींना डेट

येथे क्लिक करा