लेकीच्या खासगी आयुष्याबद्दल अनन्या पांडेच्या आईचं मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री अनन्या पांडे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Ananya Pandey

मनोरंजन

अनन्याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

Ananya Pandey

खासगी आयुष्य

अनन्या तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते.

Ananya Pandey

चर्चा

अनेक सेलिब्रिटींसोबत अनन्याच्या नावाची चर्चा देखील रंगलेली असते.

Ananya Pandey

वक्तव्य

अशातंच अनन्याच्या आईने मोठं वक्तव्य केलं आहे.

Ananya Pandey

सपोर्ट

भावना पांडे म्हणाली की, मी माझ्या मुलीला पूर्ण सपोर्ट दिला आहे. कोणासोबत तिच्या नावाची चर्चा होत आहे याच्याशी मला काहीही फरक पडत नाही.

Ananya Pandey

फक्त हेडलाईन्ससाठी...

पुढे भावना पांडे म्हणाली की, जेव्हा मी तरुण होती, तेव्हा माझं देखील नाव अनेकांसोबत जोडण्यात आलं. फक्त हेडलाईन्ससाठी सर्व काही केलं जातं.

Ananya Pandey

सर्वत्र अभिषेक बच्चनच्या खासगी आयुष्याची चर्चा

येथे क्लिक करा