अनन्या पांडेच्या 'त्या' कृतीमुळे होतेय तिच्यावर जोरदार टिका

Anuradha Vipat

फोटो आणि व्हिडीओ

अनन्या पांडे हिचे अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Ananya Pandey

डान्स

एका व्हिडीओमध्ये अनन्या पांडे ही प्रियांका चोप्रा आणि निक जोनस याच्यासोबत डान्स करताना देखील दिसत आहे.

Ananya Pandey

टीका

मात्र, यावेळी अनन्या पांडेवर जोरदार टीका होताना दिसत आहे.

Ananya Pandey

मिस्ट्री मॅन

या फोटोमध्ये अनन्या पांडे हिच्यासोबत कोणीतरी मिस्ट्री मॅन दिसत आहे.

Ananya Pandey

फोटो व्हायरल

मिस्ट्री मॅनसोबतचा अनन्या फोटो व्हायरल होत आहे.

Ananya Pandey

रोमांटिक

या व्यक्तीसोबत रोमांटिक होताना अनन्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे.

चर्चा

या व्हायरल होणाऱ्या फोटोनंतर विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. 

दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी सांगितली बिग बींच्या वाईट काळातील आठवण

येथे क्लिक करा