Anuradha Vipat
अनन्या पांडे आणि शुभमन गिल यांनी काही दिवसांपूर्वीच एक जाहिरात एकत्र केली आहे
यानंतर आता शुभमन गिलसोबत अनन्या पांडेचे नाव जोडले जात आहे.
नुकताच एका मुलाखतीमध्ये चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना अनन्या पांडेने मोठा खुलासा केला.
अनन्या पांडेला चाहत्याने कमेंट करत म्हटले होते की, विराट आणि अनुष्काप्रमाणेच तुझे आणि शुभमनचे होऊ शकते का रिलेशन?
यावर अनन्या पांडे ही म्हणाली की, मुळात म्हणजे आम्ही खूप वेगळे आहोत. मी आणि शुभमन कधीच रिलेशनमध्ये येऊ शकत नाहीत.
अनन्या पांडे ही म्हणाली की, आम्ही फक्त त्या जाहिरातीसाठीच भेटलो होतो.
अनन्या पांडे ही म्हणाली की, त्यानंतर आमच्यात काही भाष्य झाले नाही किंवा आम्ही कधी बोलतही नाहीत