अनसूया सेनगुप्ता ठरली Cannes मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय

Anuradha Vipat

अनसूया सेनगुप्ता

 भारतीय अभिनेत्री अनसूया सेनगुप्ताने ‘कान’ मध्ये पुरस्कार मिळवला आहे.

Anasuya Sengupta

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

अनसूयाने ‘द शेमलेस’मधील तिच्या अभिनयासाठी अन सर्टन रिगार्ड प्राइज सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे

Anasuya Sengupta

भूमिका

बल्गेरियन चित्रपट निर्माते कॉन्स्टँटिन बोजानोव यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि लिहिलेल्या या चित्रपटात अनसूयाने रेणुका नावाची भूमिका केली होती. 

Anasuya Sengupta

पुरस्कार

अनसूयाने तिचा पुरस्कार जगभरातील समलैंगिक समुदायाच्या शौर्याला समर्पित केला आहे.

Anasuya Sengupta

सभ्य माणूस

पुरस्कार स्वीकारल्यानंतर अनसूया म्हणाली, “सर्वांच्या समानतेसाठी लढणासाठी तुम्ही समलिंगी असण्याची गरज नाही. आपण फक्त सभ्य माणूस असायला हवं.

Anasuya Sengupta

भारतासाठी खास

यामुळे यंदाचा ७७ वा ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ भारतासाठी खूप खास राहिला आहे. 

Anasuya Sengupta

सोहळ्यात

यंदाच्या सोहळ्यात अनेक भारतीय सिनेसृष्टीतील कलाकार, एन्फ्लूएन्सर व उद्योजकांनी हजेरी लावली आहे

Anasuya Sengupta

चंकी पांडेने केला सलमान खानबद्दल एक मोठा खुलासा

येथे क्लिक करा