सूरजचा व्हिडीओ पाहून हसू होतयं अनावर

Anuradha Vipat

रंजक

बिग बॉस मराठी' हा शो रंजक ठरत आहे.

Sooraj's video

दमछाक

आजच्या भागातील टास्कमध्ये सूरजला प्राणी ओळू न आल्यामुळे दमछाक झालेली पाहायला मिळाली आहे

Sooraj's video

अधिकृत इन्स्टाग्राम

कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'बिग बॉस मराठी'च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे.

Sooraj's video

अॅक्टिंग

या प्रोमोमध्ये अंकिता सूरजला पाणगेंड्याची अॅक्टिंग करुन दाखवत आहे.

Sooraj's video

प्रयत्न

प्रोमोमध्ये सूरजला ती कोणत्या प्राण्याची अॅक्टिंग करतेय हे ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. सूरजने गेंडा बरोबर ओळखला आहे.

Sooraj's video

प्रेक्षकांना मात्र...

पण पाणगेंडा ओळखण्यात त्याची झालेली पंचायत पाहून प्रेक्षकांना मात्र मजा येणार आहे

Sooraj's video

व्हायरल

सोशल मीडियावर त्यांच्या या टास्कचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

पतौडी पॅलेसच्या पेंटिंगचे पैसे...सोहा अली खानने केला खुलासा

येथे क्लिक करा