अन् अभिनेत्री आरती सिंह भलतीचं भडकली

Anuradha Vipat

चर्चेत असणारे नाव

अभिनेत्री आरती सिंह ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे.

actress Aarti Sing

अभिनय क्षेत्र

आरती सिंह हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे.

actress Aarti Sing

फॅन फॉलोइंग

आरतीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

actress Aarti Sing

व्हिडीओ

आता नुकताच आरती सिंहने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे

actress Aarti Sing

फेमस डॉयलॉग

त्या व्हिडीओमध्ये ती भडकताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती एका फेमस डॉयलॉगवर लिपसिंक करताना दिसत आहे.

actress Aarti Sing

विभक्त

आता लग्नाला चार महिने पूर्ण होतच आरती आणि दीपक विभक्त होणार असल्याचे सांगितले जात आहे .

actress Aarti Sing

सोशल मीडिया

आरतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

actress Aarti Sing

अभिनेत्री टिना दत्तानं केलं एग फ्रिजिंग आणि सरोगेसीबद्दल मोठं वक्तव्य

येथे क्लिक करा