अन् बच्चन नाव ऐकताचं ऐश्वर्या राय झाली हैराण

Anuradha Vipat

ऐश्वर्या राय

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Aishwarya Rai

फॅन फॉलोइंग

ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Aishwarya Rai

मुख्य भूमिका

आतापर्यंतच्या करिअरमध्ये ऐश्वर्याने हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.

Aishwarya Rai

चर्चेत

ऐश्वर्या रायचे खासगी आयुष्यही चर्चेत राहिलेले आहे.

Aishwarya Rai

हैराण

एक वेळ अशी होती ज्यावेळी आपल्या नावासमोर बच्चन हे नाव लागले त्यावेळी ऐश्वर्या राय ही हैराण झाली होती.

Aishwarya Rai

चर्चा

याबद्दलचा खुलासा स्वत: ऐश्वर्या राय हिने केला आहे ज्याची आता चर्चा होताना दिसत आहे.

Aishwarya Rai

चर्चेत

तशी ऐश्वर्या राय हिची ही मुलाखत जुनीच आहे जी आता सध्या चर्चेत आहे

Aishwarya Rai

अभिनेत्री मृणाल ठाकुर होती विराट कोहलीच्या प्रेमात

येथे क्लिक करा