Anuradha Vipat
अक्षय कुमार आपल्या शिस्तप्रिय स्वभावासाठी प्रसिद्ध आहे.
अक्षय कुमार काही स्वनियमांचं काटेकोरपणे पालन करतो.
आता नुकतंच अक्षय कुमारनं 'बेल बॉटम' चित्रपटासाठी त्याचा गेल्या अठरा वर्षांपासूनचा एक नियम मोडला आहे.
गेल्या अठरा वर्षांपासून अक्षय कुमारने दिवसातून आठ तासच काम करायचं असा स्वनियम केला होता
पण 'बेल बॉटम' चित्रपटाच्या निर्मात्यांचं नुकसान होऊ नये यासाठी अक्षय कुमारने डबल शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे
चित्रपटाचं लवकर चित्रीकरण संपवण्याचा अक्षय कुमारचा प्रयत्न आहे.
आता अक्षयचे एकामागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत