Anuradha Vipat
आम्रपाली दुबे हे भोजपुरी फिल्मी इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे.
आम्रपाली सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
नुकतीच आम्रपाली बहीण आकांक्षा दुबेच्या पॉडकास्टला गेली होती.
यावेळी आकांक्षाने आम्रपालीच्या जाडेपणावर सवाल केला. त्यावेळी आम्रपाली चांगलीच भडकली.
आम्रपाली म्हणाली की, मला वजन कमी करायचं असेल तर माझ्या मनाने करेल. कुणाच्या सांगण्यावरून करणार नाही.
पुढे आम्रपाली म्हणाली की, मी माझ्या बापाचं ऐकत नाही. दुसरं कुणाचं का ऐकू?
आम्रपालीच्या या उत्तराने तिची बहीण आकांक्षाचा चेहरा चांगलाच उतरला होता