अन् 'या' दिग्दर्शकाने मागीतली श्रद्धा कपूरची माफी

Anuradha Vipat

चाहत्यांची माफी

'जिगरा' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांची माफी मागावी लागली आहे.

प्रदर्शित

'जिगरा' चित्रपटाचा टीझर रविवारी ८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे

कौतुक

हा टीझर पाहून अभिनेत्री श्रद्धा कपूरने त्याचे कौतुक केले आहे.

सोशल मिडिया अकाऊंट

श्रद्धाने 'जिगरा' चित्रपटाचा टीझर तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केला होता

नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

श्रद्धाची ही पोस्ट पाहताच वासन बाला हे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले.

माफी मागितली

श्रद्धा कपूरची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर काही तासांतच वासन बाला यांनी ती पुन्हा पोस्ट केली. यासोबतच त्याने सोशल मीडियावर श्रद्धा कपूरची माफीही मागितली होती

भूल चूक माफ

त्याने म्हटले की, आशा आहे की तुम्हाला आणि सिद्धांतला हा चित्रपट आवडेल आणि याचा काहीही संबंध नाही पण मी ही संधी साधून तुझी माफी मागतो. भूल चूक माफ' असावी

https://www.esakal.com/ampstories/web-story/people-got-angry-after-seeing-ankita-lokhandes-video-aak11अंकिता लोखंडेचा व्हिडीओ पाहून भडकले लोक

येथे क्लिक करा