अन् विदेशी मुलांनी संजय दत्तला म्हटले गँगस्टर

Anuradha Vipat

अभिनेता संजय दत्त

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे

Sanjay Dutt

चित्रपट

संजय दत्तचे एका मागून एक चित्रपट येताना दिसत आहेत.

Sanjay Dutt

खुलासा

आता संजय दत्तने त्याच्या यूके व्हिसाबद्दल मोठा खुलासा केला आहे

Sanjay Dutt

शूटिंग

संजय दत्तच्या 'एंथोनी कौन है' चित्रपटाचे शूटिंग हे बँकॉकमध्ये सुरू होते.

Sanjay Dutt

प्लॅन

त्यावेळी शूटिंग संपल्यानंतर त्याने बाहेर फिरण्याचा प्लॅन बनवला. यावेळी अनुषा दांडेकरही सोबत होती

Sanjay Dutt

छेड

यावेळी अनुषा दांडेकरची छेड काही विदेशी मुले काढत होते

Sanjay Dutt

गँगस्टर

हे पाहून संजय दत्त थेट त्या मुलांच्या अंगावर गेला. त्या विदेशी मुलांनी संजय दत्त याला चक्क गँगस्टर समजले.

Sanjay Dutt

मनीषा कोईरालाने सांगितले 'दिल से' चित्रपटानंतर शाहरुख सोबत काम न करण्याचे कारण

येथे क्लिक करा