अन् घनःश्यामने काढली जान्हवीची अक्कल, नेटकरी झाले भलतेच खूश

Anuradha Vipat

व्हिडीओ

आता बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे.

Ghan-Shyam and Janhvi

भांडण

या व्हिडीओमध्ये घनःश्याम आणि जान्हवीमध्ये जोरदार भांडण झाल्याचे दिसत आहे

Ghan-Shyam and Janhvi

वाद

प्रोमोमध्ये जान्हवी घन:श्यामसोबत वाद घालत म्हणत आहे, सगळ्यांना माहिती आहे तुला अक्कल नाही.

Ghan-Shyam and Janhvi

नॉमिनेट

पुढे जान्हवी म्हणत आहे की, अख्या घराने तुला नॉमिनेट केलं आहे.

Ghan-Shyam and Janhvi

मला फरक...

त्यावर घन:श्याम म्हणतो की, मला फरक पडत नाही. तू जेलमध्ये राहून आली आहेस.

Ghan-Shyam and Janhvi

मी तुझ्या इतका...

पुढे घन:श्याम म्हणतो की, तुला अक्कल नाही आणि मी तुझ्या इतका बावळट नाही.

Ghan-Shyam and Janhvi

कमेंट

अनेकांनी या प्रोमोवर कमेंट केल्या आहेत. 

Ghan-Shyam and Janhvi

विवेक ओबेरॉय कायम असतो खासगी आयुष्यामुळे चर्चेत

येथे क्लिक करा