अन् 'शाहिद' हे नाव घेताचं करीना कपूर झाली थक्क

Anuradha Vipat

डेट

करिना कपूर आणि शाहीद कपूर बरेच दिवस एकमेकांना डेट करत होते.

Kareena Kapoor

थक्क

आता नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात 'शाहिद' हे नाव आल्यावर करीना कपूर खान थक्क झाली आहे

Kareena Kapoor

हावभाव

'शाहिद' हे नाव ऐकताचं करीनाच्या चेहऱ्यावरील हावभाव लगेच बदलले.

Kareena Kapoor

प्रश्न

हंसल मेहता दिग्दर्शित ‘शाहिद’ या चित्रपटाचा संदर्भ देत एका पत्रकाराने तिला प्रश्न विचारला

Kareena Kapoor

धक्का

त्यावर ‘शाहिद’ हे नाव ऐकताचं करीना कपूरलाही धक्का बसला आणि तिने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली.

Kareena Kapoor

प्रतिक्रिया

करिनाच्या या प्रतिक्रियेवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत

Kareena Kapoor

 सक्रिय

करिना सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

Kareena Kapoor

दाढीवरुन डवचल्याने शाहरुख खानने फटकारले कपिल शर्माला

येथे क्लिक करा