आणि प्रियांका चोप्राचा पती निक जोनस झाला भारताचा मोठा भाऊ

Anuradha Vipat

लग्न

अभिनेत्री प्रियांका चोप्राने हॉलिवूड सिंगर निक जोनस याच्यासोबत लग्न केलं आहे

Priyanka Chopra's husband Nick Jonas

‘नॅशनल जीजू’

आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत निकने ‘नॅशनल जीजू’ या ओळखीवर मोठं वक्तव्य देखील केलं.

Priyanka Chopra's husband Nick Jonas

वक्तव्याची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त निकने जीजू या शब्दावर केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

Priyanka Chopra's husband Nick Jonas

मत

मुलाखतीत निकला, ‘तुला जीजू असं का म्हटलं जातं आणि यावर तुझं काय मत आहे? असा प्रश्न विचारण्यात आला.

Priyanka Chopra's husband Nick Jonas

नॅशनल जीजू

यावर निक म्हणाला, आमच्या लग्नानंतर मला प्रत्येकाने मला जीजू असं म्हणायला सुरुवात केली आणि मी नॅशनल जीजू झालो

Priyanka Chopra's husband Nick Jonas

मोठ्या बहिणीचा पती

पुढे निक म्हणाला, जीजू शब्दाचा अर्थ आहे मोठ्या बहिणीचा पती याच नात्याने मी भारताचा मोठा भाऊ आहे

Priyanka Chopra's husband Nick Jonas

लग्न

निक आणि प्रियांका यांनी ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीत लग्न आहे

Priyanka Chopra's husband Nick Jonas

अभिनेत्री ऐश्वर्या राय जगतेय फक्त 'या' एका व्यक्तीसाठी

येथे क्लिक करा