आणि रकुल प्रीत सिंह तोंडावर पडता पडता वाचली

Anuradha Vipat

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही कायमच चर्चेत असते.

Rakul Preet Singh

महत्वाच्या भूमिका

रकुल प्रीत सिंहने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

Rakul Preet Singh

चाहतावर्ग

रकुल प्रीत सिंहचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे.

Rakul Preet Singh

फोटो आणि व्हिडीओ

आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना रकुल प्रीत सिंह दिसते.

Rakul Preet Singh

ट्रेलर लाँच

रकुल प्रीत सिंह नुकताच धर्मवीर 2 चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी पोहोचली होती.

Rakul Preet Singh

कार्यक्रम

ट्रेलर लाँचचा कार्यक्रम झाल्यानंतर बाहेर पडत असलेली रकुल प्रीत सिंह ही तोंडावर पडता पडता वाचली आहे

Rakul Preet Singh

व्हायरल

रकुल प्रीत सिंह ही जात असतानाच अचानक तिचा पाय घसरतो. आता याचेच फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. 

परिणीती चोप्राने पतीसाठी शेअर केली खास पोस्ट

येथे क्लिक करा