अन् बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना अश्रू झाले अनावर

Anuradha Vipat

प्रोमोमध्ये...

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस मराठी'च्या घरात अभिनेता रितेश देशमुख जाणार आहे.

contestants in the Bigg Boss

अश्रू अनावर

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांना अश्रू अनावर झाले आहेत.

contestants in the Bigg Boss

सदस्य

रितेश घरात आल्यानंतर बिग बॉसच्या घरातील सदस्य रडताना दिसत आहेत.

contestants in the Bigg Boss

सरप्राईज

रितेश आज घरातील सदस्यांना खास सरप्राईज देणार आहे.

contestants in the Bigg Boss

व्हिडीओ

घरातील काही सदस्यांना रितेश भाऊ त्यांच्या मुलांचे व्हिडीओ दाखवणार आहे.

contestants in the Bigg Boss

आनंदाश्रू

घरच्यांशी बोलून सगळ्यांचे आनंदाश्रू वाहणार आहेत.

contestants in the Bigg Boss

धीर देताना

रितेश देशमुख सर्वांना धीर देताना दिसून येत आहे

'बिग बॉस मराठी 5'च्या घरातून आणखी एक सदस्य पडणार बाहेर,पण कोण?

येथे क्लिक करा