अन् अधुरी राहिली माधुरी दीक्षितची 'लव्हस्टोरी'...

Anuradha Vipat

प्रोफेशनल आयुष्य

आज वयाच्या 57 व्या वर्षी देखील माधुरी तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

madhuri dixit

नावाची चर्चा

अनेक सेलिब्रिटींसोबत देखील माधुरीच्या नावाची चर्चा रंगली होती

madhuri dixit

लग्नापर्यंत

माधुरीचं नाव क्रिकेटर अजय जडेजा यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं होतं पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

madhuri dixit

नात्याच्या चर्चा

90 व्या दशकात माधुरी दीक्षित – अजय जडेजा यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. दोघांना लग्न देखील करायचं होतं.

madhuri dixit

मॅगझीन शुट

माधुरी – अजय यांची पहिली ओळख एका मॅगझीन शुट दरम्यान झाली होती

madhuri dixit

लग्नाची वेळ

अजय जडेजा शाही कुटुंबातील होते. जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा जडेजाच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी स्पष्ट नकार दिला.

madhuri dixit

ब्रेक

कुटुंबियांनी नकार दिल्यानंतर माधुरी आणि अजय यांच्या नात्याला ब्रेक लागला.

madhuri dixit

त्यामुळे मी खुश आहे... निक्की तांबोळीचं वक्तव्य

येथे क्लिक करा