आणि मग ऐश्वर्याचे नाव ऐकून जया बच्चन यांचा चढला पारा

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या कायमच चर्चेत असतात.

Jaya Bachchan

व्हिडीओ

जया बच्चन पापाराझींवर अनेकदा भडकताना दिसतात. याचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Jaya Bachchan

 लग्नात...

आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातही जया बच्चन पोहोचल्या होत्या. 

Jaya Bachchan

प्रश्न

यावळी जया बच्चन यांना ऐश्वर्या बच्चनबाबतीत काही प्रश्न विचारण्यात आले.

Jaya Bachchan

पारा

मात्र यावेळी ऐश्वर्याचे नाव ऐकून जया बच्चन यांचा पारा चांगलाच चढल्याचे बघायला मिळाले.

Jaya Bachchan

नाव

यावेळी एका पापाराझीने ऐश्वर्या रायचे नाव घेतले. त्यावेळी जया बच्चन थेट म्हणाल्या की, काय ऐश्वर्या ऐश्वर्या करत आहे. ती काय तुझ्या वर्गात शिकली आहे का

Jaya Bachchan

व्हायरल

यानंतर जया बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना देखील दिसला आहे

Jaya Bachchan

सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

येथे क्लिक करा