Anuradha Vipat
बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.
आता नुकताच कार्तिक आर्यन हा डांस दीवाने 4 मध्ये पोहचला होता.
डान्स दीवाने 4 मध्ये कार्तिक आर्यनने माधुरी दीक्षितसोबत डान्स केला.
डांस दीवाने 4 च्या मंचावर कार्तिक आर्यनने त्याने ठेवलेले एक मोठे व्रत देखील तोडले.
आपल्या आगामी चित्रपटासाठी कार्तिक आर्यनने खूप मेहनत घेतली. दोन वर्षांपासून त्याने डाएट केला होता
तब्बल गेल्या दोन वर्षांपासून गोड पदार्थ कार्तिक आर्यनने खाल्ला नव्हता
शेवटी कार्तिक आर्यनचे हे व्रत अभिनेत्री माधुरी दीक्षितने तोडले.