आणि उर्फी जावेद थेट सेटवरच चक्कर येऊन पडली

Anuradha Vipat

चर्चेत राहणारे एक नाव

उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे.

Urfi Javed

फॅन फॉलोइंग

उर्फी जावेदची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Urfi Javed

फोटो आणि व्हिडीओ

उर्फी जावेद ही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Urfi Javed

खुलासा

आता नुकताच उर्फी जावेदकडून एक मोठा खुलासा करण्यात आला आहे

Urfi Javed

काम

उर्फी जावेद म्हणाली की, मी अगोदर टीव्ही मालिकांमध्ये काम करत होते. सतत मालिकेची शूटिंग सुरू असायची.

Urfi Javed

शूटिंग

पुढे उर्फी जावेद म्हणाली की, सतत 50 तास शूटिंग केल्याने मी इतकी जास्त थकले की मला थेट सेटवरच चक्कर आली.

Urfi Javed

चांगली वागणूक

पुढे उर्फी जावेद म्हणाली की, साईड रोल करणाऱ्या लोकांना सेटवर चांगली वागणूक मिळत नाही.

Urfi Javed

'तो' डान्स पाहून करिश्मा कपूर झाली भावूक

येथे क्लिक करा