अन् वैभव चव्हाणचा राग झाला अनावर

Anuradha Vipat

नॉमिनेश टास्क

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील चौथ्या आठवड्यामधील नॉमिनेश टास्क पार पडला आहे. 

Vaibhav Chavan

महत्त्वाचं...

या मध्ये आता कोण ‘बिग बॉस’च्या घराबाहेर हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Vaibhav Chavan

कडाक्याची भांडणं

अशातच इरिनावरून निक्की आणि वैभवमध्ये कडाक्याची भांडणं पाहायला मिळत आहे

Vaibhav Chavan

एल्मिनेट

नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की म्हणते, बरं झालं इरिना नॉमिनेट झाली. आता एल्मिनेट झाली पाहिज

Vaibhav Chavan

अ‍ॅड

पुढे प्रोमोमध्ये , हे ऐकून वैभव रागात म्हणतो, निक्की आता अती होतंय. निक्की म्हणते, ती माझ्या ग्रुपमध्ये आधीपासून नव्हती. ती आपल्यात अ‍ॅड झालीये.

Vaibhav Chavan

मी असं काही

यामुळे वैभवचा राग अनावर होतो. तो उठतो आणि निक्की जवळ जाऊ म्हणतो, मी असं काही ऐकून घेणार नाही.

बोटं...

यावर निक्की म्हणते की, मी तुला बोलली नाहीये, इरिनाला बोलली आहे. तुझी बोट कानात घाल. वैभव म्हणतो, तुझ्यापण हाताला बोटं आहेत ना, मग ती तू तोंडात घाल.

अभिज्ञा भावेची आजीसाठी भावूक पोस्ट

येथे क्लिक करा