अन् वर्षा उसगांवकरांचं ट्रॉफीचं स्वप्न भंगलं

Anuradha Vipat

प्रवास

वर्षा उसगांवकर यांचा आता बिग बॉसच्या घरातला प्रवास संपला आहे.

Varsha Usgaonkar's dream

ट्रॉफीचं स्वप्न

त्यामुळे वर्षा उसगांवकर यांचं ट्रॉफीचं स्वप्न आता भंगलं आहे .

Varsha Usgaonkar's dream

टॉप 6 स्पर्धक

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे टॉप 6 स्पर्धक आता ठरले आहेत. 

Varsha Usgaonkar's dream

पहिल्या सदस्या

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या घरात येणाऱ्या वर्षा उसगांवकर या पहिल्या सदस्या होत्या.

Varsha Usgaonkar's dream

पार्टीचे आयोजन

बिग बॉसच्या घरात स्पर्धकांसाठी नुकतचं हाऊस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते

Varsha Usgaonkar's dream

फिनाले वीक

बिग बॉस मराठीचा सध्या फिनाले वीक सुरु आहे.

Varsha Usgaonkar's dream

चर्चा

बिग बॉस मराठीमधून आणखी एक सदस्य घराबाहेर पडणार आहे अशी चर्चा आहे.

Varsha Usgaonkar's dream

अंकिता वालावलकरचे चाहते झाले नाराज

येथे क्लिक करा