अंगारकी संकटी चतुर्थीला 'या' गणेश मंदिरांना द्या भेट

पुजा बोनकिले

अंगारकी संकटी चतुर्थी 25 जूनला साजरी केली जाणार आहे.

Angarki Sankashti Chaturthi 2024 | Sakal

कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात गणपती बाप्पाच्या पुजेने केली जाते.

Angarki Sankashti Chaturthi 2024 | Sakal

गणपतीला विघ्नहर्ता बोलले जाते. तो भक्ताची मनोकामना पुर्ण करतो.

Angarki Sankashti Chaturthi 2024 | Sakal

अंगारकी संकटी चतुर्थीनिमित्त देशातील पुढील मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकतात.

Angarki Sankashti Chaturthi 2024 | Sakal

मुंबईमधील सिद्धीविनायक मंदिर प्रसिद्ध असून अनेक देश विदेशातील भक्त दर्शनासाठी येतात.

Mumbai | Sakal

राजस्थानमधील रणथम्भौर गणेश मंदिर प्रसिद्ध आहे.

Rajsthan | Sakal

महाराष्ट्रातील रांजणगाव गणपती मंदिराला भेट देऊ शकता.

Maharashtra | Sakal

उज्जैनमधील चिंतामणी मंदिराचे दर्शन घेऊ शकता.

Ujjain | Sakal

गणपत्ती बाप्पाला दुर्वा आणि जास्वंदाचे फुल अर्पण करणे शुभ मानेल जाते.

Durva | Sakal

पावासाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा