अनिकेत विश्वासरावने घटस्फोटाबाबत केलं पहिल्यांदाच भाष्य

Anuradha Vipat

अनिकेत विश्वासराव

अभिनयाचा ठसा उमटवणारा बहुरंगी अभिनेता म्हणून अनिकेत विश्वासरावला ओळखलं जातं.

Aniket Vishwasrao

चर्चेत

अनिकेत मध्यंतरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला होता. 

Aniket Vishwasrao

घटस्फोट

अनिकेतने स्नेहा चव्हाणशी लग्न केलं होतं पण दोन वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला.

Aniket Vishwasrao

गंभीर आरोप

स्नेहाने अनिकेत व त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते

Aniket Vishwasrao

चुकीच्या गोष्टी

आता नुकत्याचं दिलेल्या मुलाखतीत अनिकेत विश्वासरावने म्हणाला, हे सगळं कर्म आहे..ज्यांनी माझ्याबरोबर चुकीच्या गोष्टी केल्या ते आता भोगत आहेत.

Aniket Vishwasrao

अंतिम निर्णय

पुढे अनिकेत विश्वासरावने म्हणाला, मला या सगळ्या गोष्टींचा मानसिक त्रास झाला पण, जे झालं त्याचा आनंदच आहे.मला वकिलाच्या रुपात एक चांगला मित्र सापडला. त्यानंतर हायकोर्टानेच अंतिम निर्णय दिला.

Aniket Vishwasrao

न्याय

पुढे अनिकेत विश्वासरावने म्हणाला, नेहमी असं म्हटलं जातं शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. पण, मी म्हणतो कोर्टात जायचं. बिनधास्त जायचं, न्याय आहे

Aniket Vishwasrao

सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या 'बजरंगी भाईजान चित्रपटाला झाली ९ वर्षे पूर्ण

येथे क्लिक करा