अनिल कपूर यांनी केलं अर्जुन कपूरच्या लग्नाबद्दल भाष्य

Anuradha Vipat

चर्चेत

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे कायमच आपल्या नात्यामुळे चर्चेत असतात. 

Anil Kapoor

भाष्य

आता अर्जुन कपूर आणि मलायका यांच्या लग्नावर पहिल्यांदाच त्यांच्या कुटुंबियांपैकी अनिल कपूर यांनी भाष्य केले आहे.

Anil Kapoor

होस्ट

अनिल कपूर हे सध्या बिग बॉस ओटीटी 2 ला होस्ट करताना दिसत आहेत.

Anil Kapoor

मुलाखत

नुकतीचं अनिल कपूर यांनी एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये अनिल कपूर म्हणाले की, बोनी कपूर हे कोणत्याही कार्यक्रमाला उशीरा येणारे सदस्य आमच्या घरातील आहेत.

Anil Kapoor

कुटुंबियांमध्ये

तसेच पुढे अनिल कपूर यांना विचारण्यात आले की, कपूर कुटुंबियांमध्ये आता कोणाचे लग्न सर्वात अगोदर होणार आहे.

Anil Kapoor

लग्न

यावर अनिल कपूर हे म्हणाले की, अर्जुन कपूर याचे लग्न अगोदर होईल.

Anil Kapoor

अंदाज

म्हणजेच आता लवकरच अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे लग्न होणार आहे असा अंदाज वर्तवला जात आहे

Anil Kapoor

लग्नानंतर सोनाक्षी स्वीकारणार का इस्लाम धर्म?

येथे क्लिक करा