Anuradha Vipat
अनिल कपूर यांनी होस्ट केलेला 'बिग बॉस OTT 3 प्रत्येक दिवसागणिक अधिक चर्चेत येत आहे.
‘बिग बॉस OTT 2 पेक्षा तीन आठवड्यांच्या आत तिसऱ्या सीझनने 30.4 दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले आहेत
Ormax च्या सर्वेक्षण अहवालानुसार, 'बिग बॉस OTT 2' च्या तुलनेत अनिल कपूर-होस्ट शोने त्याच्या सुरुवातीच्या वीकेंडमध्ये तब्बल 5.3 दशलक्ष व्ह्यूज नोंदवले
इतकेच नाही तर ‘बिग बॉस ओटीटी ३’ ला तीन आठवड्यांत ४२% जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
वैविध्यपूर्ण भूमिका साकारणे असो किंवा होस्टच्या विश्वात पदार्पण करणं असो अनिल कपूर कायम प्रेक्षकांना मोहित करतात.
'बिग बॉस ओटीटी 3' होस्ट करण्याव्यतिरिक्त अनिल कपूर त्याच्या 'सुभेदार' नावाच्या पुढील चित्रपटासाठी तयारी करत आहे
याशिवाय अनिल कपूर देखील YRF स्पाय युनिव्हर्सचा एक भाग असल्याची अफवा आहे.