अनिल कपूरचा हैराण करणारा खुलासा

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर हे कायमच चर्चेत असतात.

Anil Kapoor

अनिल कपूर

अनिल कपूर यांनी एक मोठा काळ बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे.

Anil Kapoor

खुलासा

आता अनिल कपूर यांनी एका शोमध्ये एक मोठा खुलासा केला आहे

Anil Kapoor

काम

अनिल कपूर यांनी अभिनेत्री मनीषा कोईरालासोबत 1942: A Love Story या चित्रपटात काम केले.

Anil Kapoor

शूटिंग

अनिल कपूर आणि मनीषा कोईराला हे ‘कुछ ना कहो’ या गाण्याची शूटिंग करत होते. 

Anil Kapoor

शूटिंगदरम्यान ...

पुढे अनिल कपूर म्हणाले की गाण्याच्या शूटिंगदरम्यान मनीषा कोईराला आणि त्यांचे रोमॅंटिक सीन होते पण आम्ही दोघे एकमेकांशी खूप बोलत नव्हतो. सेटवरील वातावरण देखील खूप थंड होते.

कारण

पुढे अनिल कपूर म्हणाले की, मनीषा त्या काळात खूप बिझी असायची आणि सेटवर देखील लेट यायची. आमचा संवाद नसला तरी आम्ही काम व्यवस्थित केलं त्याचा परिणाम गाणं छान झालं.

म्हणून जॉन अब्राहम जगतो एकदम साधे जीवन

येथे क्लिक करा