Anuradha Vipat
टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.
नुकतीच अनिताची एक मुलाखत समोर आली आहे
या मुलाखतीदरम्यान अनिता तिचा मुलगा आणि पती यांच्याबद्दल मोकळेपणानं बोलली आहे.
तसेच अनितानं मुलगा झाल्यानंतर पतीसोबत असलेल्या नात्याबद्दल देखील सांगितलं आहे.
अनिता म्हणाली की, आयुष्यात बदल होतात पण बाळानंतर तुमच्या पती पूर्वीसारखा तुमच्यासोबत वागत, राहत असेल आणि तुम्हाला त्याचा सपोर्ट असेल तर सर्वकाही पूर्वीसारखं होऊ शकतं.मोकळेपणानं
पुढे अनिता म्हणाली की, कोणतीही गोष्ट एकमेकांसोबत मोकळेपणानं बोललं पाहिजे.
पुढे अनिता म्हणाली की , प्रेग्नन्सी दरम्यान आणि डिलिव्हरी नंतर काही महिने पत्नी वेगवेगळ्या परिस्थितीतून जात आहे हे पतीला समजलं तर तुमचा प्रवास सुखाचा होतो.