‘लाफ्टर शेफ्स’ शोमध्ये अंकिता आणि विकी पुन्हा एकत्र

Anuradha Vipat

‘लाफ्टर शेफ्स’

अंकिता आणि विकी कलर्स टीव्हीच्या ‘लाफ्टर शेफ्स’ या शोमध्ये एकत्र दिसले आहेत.

Ankita and Vicky

पुन्हा एकदा

या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंकिता लोखंडे आणि विकी जैन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत

Ankita and Vicky

प्रेक्षकांच्या भेटीला

या कार्यक्रमाचा प्रोमोही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे

Ankita and Vicky

केमेस्ट्री

यात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची केमेस्ट्री पाहायला मिळत आहे.

Ankita and Vicky

म्युझिक व्हिडिओ

बिग बॉसनंतर, अंकिता आणि विकी यांनी पहिल्यांदाच एका म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र काम केले आहे

Ankita and Vicky

सज्ज

अंकिता पुन्हा एकदा रॉयल्टी मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे.

Ankita and Vicky

व्यक्तिरेखा

संदीप सिंग निर्मित ‘आम्रपाली’ वेब सिरीजमध्ये अंकिता आणखी एक दमदार व्यक्तिरेखा साकारणार आहे

Ankita and Vicky

'धर्मवीर 2' चित्रपटात दिसणार का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

येथे क्लिक करा