Anuradha Vipat
अंकिता - विकी यांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं होतं. सोशल मीडियावर दोघांना ट्रोल करण्यात आलं होतं.
आता अंकिताने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. एका मुलाखतीत अंकिता म्हणाली, ‘बिग बॉसच्या घरात आमच्यात भांडणं सुरु झाली आणि त्याचं घरात संपली
पुढे अंकिती म्हणाली ‘माझ्या आणि विकीच्या नात्यावर कोणीही काहीही बोलू नका. तुम्ही तुमचं आयुष्य जगा आणि आम्हाला आमचं आयुष्य जगू द्या.’
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता लोखंडे हिचीच चर्चा रंगली आहे. पवित्र रिश्ता’ मालिकेमुळे अंकिता हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अंकिता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.
विकी आणि अंकिताच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.