अंकिता लोखंडे लवकरचं होणार आई?

Anuradha Vipat

मोठा काळ

अभिनेत्री अंकिता लोखंडेने अभिनय क्षेत्रामध्ये अत्यंत मोठा काळ गाजवला आहे.

Ankita Lokhande

सक्रिय

अंकिता लोखंडे सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.

Ankita Lokhande

फोटो आणि व्हिडीओ

अंकिता कायमच चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Ankita Lokhande

तीन वर्ष पूर्ण

अंकिता आणि विकी जैन यांच्या लग्नाला आता तीन वर्ष पूर्ण झाली आहेत.

Ankita Lokhande

बाळाचे आगमन

आता लवकरच अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या घरी बाळाचे आगमन होणार आहे

Ankita Lokhande

प्रेग्नंट

अंकिता प्रेग्नंट असल्याचे सांगितले जात आहे

Ankita Lokhande

फोटो आणि व्हिडीओ

अंकिता लोखंडे ही सतत खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे.

फार कमी लोकांना माहिती आहेत वाणी कपूरबद्दल 'या' गोष्टी

येथे क्लिक करा