Anuradha Vipat
बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसत आहे.
आता या सीजनचा फिनाले काही दिवसांवरच आला आहे.
अशातचं अंकिताने वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल हैराण करणारे भाष्य केले आहे.
अंकिता वालावलकर म्हणाली की, वर्षा उसगांवकर यांच्या घरी काम करणारे लोक त्यांच्या हाताखाली आहेत त्यामुळेच त्यांनी बिग बॉसच्या घरातही असे लोक हाताखाली धरले आहेत.
अंकिता वालावलकर म्हणाली की, हाऊस हेल्पर त्यांच्याकडे असणार त्यामुळे त्यांना तीच सवय आहे. बिग बॉसच्या घरातही त्यांनी सुरूवातीपासूनच तेच केले आहे
आता अंकिताच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
आता अंकिता वालावलकरवर तिच्या या विधानावरून जोरदार टीका केली जातं आहे