Anuradha Vipat
कालच्याच एपिसोडमध्ये निक्की तांबोळी आणि अंकिता वालावलकर यांची भांडणं झाली होती.
आता अंकिता वालावलकरने तिच्या खेळण्याची स्टॅटर्जी सांगितली आहे.
ती म्हणाली, मी माझी ‘संस्कृती जपत ‘बिग बॉस मराठी’मध्ये खेळणार आहे
अंकिता वालावलकरचं हे बोलण ऐकून चाहते तिचं कौतुक करत आहेत
आजच्या भागात अंकिता निक्कीसमोर आपली बाजू मांडताना दिसत आहे.
माणूसकी सोडून जिंकण्यासाठी वेगळं वागू नको हे घरच्यांचे शब्द मला सारखे आठवतात असंही अंकिता म्हणाली आहे
अंकिताच्या या वक्तव्यावर याला म्हणतात कोकणचे संस्कार असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.