अंकिता वालावलकरने लग्नाबद्दल केला खुलासा

Anuradha Vipat

लोकप्रिय

अंकिता वालावलकर बिग बॉस’मुळे महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाली आहे.

Ankita Valawalkar

कौतुक

विजेतेपद हुकलं असलं तरीही अंकिताच्या खेळाचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Ankita Valawalkar

स्पष्ट

शोमध्ये प्रवेश केल्यावर अंकिताने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा करत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

Ankita Valawalkar

प्रश्न

नुकत्याचं दिलेल्या मुलाखतीत अंकिताला ‘कोकण हार्टेड बॉय’ची तुझ्या ‘बिग बॉस’ मधल्या प्रवासाविषयी काय प्रतिक्रिया होती असा प्रश्न तिला विचारण्यात आला

Ankita Valawalkar

थोडक्यात...

यावर अंकिता म्हणाली, “कोकण हार्टेड बॉयने मला घरात येण्याआधीच सांगितलं होतं, जिंकण्यासाठी जाऊ नको म्हणजे थोडक्यात त्याचं असं म्हणणं होतं की, आता जिंकायचंय म्हणून फेक वागू नकोस.

Ankita Valawalkar

छान खेळलीस...

पुढे अंकिता म्हणाली, ‘कोकण हार्टेड बॉय’ मला बाहेर आल्यावर म्हणाला छान खेळलीस…तुझं सर्वत्र कौतुक होतं आहे

Ankita Valawalkar

लवकरच...

पुढे लग्न कधी करतेस आणि कोकण हार्टेड बॉय कोण आहे? याबद्दल सांगताना अंकिता म्हणाली, “कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे हे तुम्हाला लवकरच कळेल आणि लग्न फेब्रुवारीच्या आधी करण्याचा माझा विचार होता पण, सध्या आता खूप कामं आहेत.

Ankita Valawalkar

गौरी खानकडे आहे 'एवढ्या' कोटींपेक्षाही अधिक संपत्ती

येथे क्लिक करा