अंकिता वालावलकरला होणाऱ्या नवऱ्याने दिली खास भेट

Anuradha Vipat

‘कोकण हार्टेड गर्ल’

अंकिता वालावलकर म्हणजे प्रेक्षकांची लाडकी ‘कोकण हार्टेड गर्ल’

Ankita Valawalkar

उत्सुकता...

आता अंकिता लग्न केव्हा करणार याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

Ankita Valawalkar

लग्नबंधनात...

‘बिग बॉस’च्या घरात सहभागी झाल्यावर अंकिताने लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

Ankita Valawalkar

इन्स्टाग्राम स्टोरी

अशातच अंकिताच्या आणखी एका इन्स्टाग्राम स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Ankita Valawalkar

कॅप्शन

अंकिताने शेअर केलेल्या स्टोरीला “केळवणाला सुरुवात…” असं कॅप्शन दिलं आहे.

Ankita Valawalkar

कॉफी मग

यात तिच्या हातात दोन कॉफी मग पाहायला मिळत आहेत. यावर ‘Better Together’ असं लिहिण्यात आलं आहे.

Ankita Valawalkar

सरप्राइज

तसेच पुढच्या स्टोरीमध्ये अंकिताच्या नवऱ्याने तिला ‘बिग बॉस’ संपल्यावर काय सरप्राइज दिलं हे पाहायला मिळत आहे.

Ankita Valawalkar

‘सिंघम अगेन’साठी दीपिकाला किती मिळालं मानधन

येथे क्लिक करा