अंकिता वालावलकरचे चाहते झाले नाराज

Anuradha Vipat

फिनाले वीक

बिग बॉस मराठीचा सध्या फिनाले वीक सुरु आहे.

Ankita Valawalkar's fans

सदस्य

बिग बॉस मराठीमधून आणखी एक सदस्य घराबाहेर पडणार आहे.

Ankita Valawalkar's fans

चर्चा

या आठवड्यात अंकिता वालावलकर घराबाहेर पडणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे

Ankita Valawalkar's fans

चाहते नाराज

यामुळे अंकिताचे चाहते नाराज असल्याचं दिसून येत आहे.

Ankita Valawalkar's fans

लक्ष

अंकिताचे चाहते सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत.

Ankita Valawalkar's fans

टार्गेट

बिग बॉस विनाकारण अंकिताला टार्गेट करतंय असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

Ankita Valawalkar's fans

प्रवास

नुकताचं वर्षा उसगांवकर यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे

Ankita Valawalkar's fans

Bigg Boss Marathi मध्ये पुन्हा रितेश देशमुखची एंट्री

Riteish Deshmukh's entry | esakal
येथे क्लिक करा