'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतून आणखी एका कलाकाराची एक्झिट

Anuradha Vipat

एक्झिट

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून आणखी एका कलाकाराची एक्झिट झाल्याची जोरदार चर्चा आहे

serial 'Taarak Mehta Ka Ooltah Chashma'

मनोरंजन

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 16 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे

serial 'Taarak Mehta Ka Ooltah Chashma'

फोटो पोस्ट

एका फॅनपेजवर गोलीची भूमिका साकारणारा अभिनेता कुश शाहचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

serial 'Taarak Mehta Ka Ooltah Chashma'

शिक्षण पूर्ण

त्याने न्यूयॉर्कमधील शिक्षण पूर्ण करण्यासाठी मालिका सोडणार असल्याचं सांगितलं आहे.

serial 'Taarak Mehta Ka Ooltah Chashma'

सोशल मीडिया

यासंदर्भातील पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

serial 'Taarak Mehta Ka Ooltah Chashma'

वर्षाव

या पोस्टवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे

प्रतिक्रिया

कुश शाहने खरंच मालिका सोडली का, याविषयी त्याने अद्याप कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. 

अखेर दिल्लीची व्हायरल वडापाव गर्ल दिसणार बिग बॉस ओटीटी ३ मध्ये

येथे क्लिक करा